Type Here to Get Search Results !

पावनगडावरील अनधिकृत मदरसा भुईसपाट



पावनगडावरील अनधिकृत मदरसा भुईसपाट

कोल्हापूर जिल्ह्यातील पावनगडावरील अनधिकृत मदरसा प्रशासनाने हटवला. पन्हाळगड जवळच पावनगड आहे.

अतिक्रमण हटावची कार्यवाही करताना मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे.

मध्यरात्री दोन वाजता ही कारवाई सुरू करण्यात आली. सात तासानंतर संपली.

हा अनधिकृत मदरसा 1989 पासून अस्तित्वात होता. या ठिकाणी बिहार-युपीमधील मुले शिक्षण घेत होती.

या मुलांना दुसरीकडे हलवण्यात आले आहे. हिंदुत्ववादी संघटनेच्या लढ्याला अखेर यश आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad