Type Here to Get Search Results !

हल्लाबोल ; उद्धव ठाकरेंनी धनुष्यबाण गहाण ठेवला



गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवला - एकनाथ शिंदे

शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाची सुरुवात पुणे जिल्ह्यातून झाली. या अभियानातून शिवसेनेने लोकसभेचे रणशिंग फुंकले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणातून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा हा एकनाथ शिंदे नाही तर बांधावर जाऊन अश्रू पुसणारा आहे.

बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस पक्षाला गाडण्याची भाषा केली, त्या काँग्रेसला यांनी डोक्यावर घेतले.

गहाण ठेवलेला धनुष्यबाण कसा सुटेल हा विचार करून आम्ही हा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad