Type Here to Get Search Results !

मोठी बातमी | आज आमदार अपात्रतेचा निकाल लागणार की नाही?



आमदारांच्या अपात्रतेचा निर्णयाबाबत महत्त्वाची माहिती

महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो.

आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल देणार आहेत.

आज निकाल येणार नाही, अशीही चर्चा काही जण करत आहे.

मात्र, महाराष्ट्र विधानसभेनुसार, नार्वेकर संध्याकाळी 4.30 वाजता निकाल सुनावतील, जो राजकारणासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

मात्र, सरकार स्थिर राहील, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad