Type Here to Get Search Results !

मोठा झटका ! आता उद्धव ठाकरे यांना हे अधिकार नाहीत



एकनाथ शिंदेंना विधीमंडळ गटनेतेपदावरून हटवण्याचा अधिकार ठाकरेंना नाही

निकालाचे वाचन करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, 'पक्षप्रमुखाला थेट कुणालाही पक्षातून काढता येत नाही.

एकनाथ शिंदेंना काढण्याचा ठाकरेंना कोणताही अधिकार नाही.

राष्ट्रीय कार्यकारणीसोबत चर्चा करुनच पक्षातून हकालपट्टीचा निर्णय घेता येतो.

शिवसेना पक्ष प्रमुखांना कोणालाही पक्षातून काढण्याचे अधिकार नाही.

त्यामुळे एकनाथ शिंदे यांना विधीमंडळ गटनेतेपदावरून हटवण्याचा अधिकार नाही'.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad