Type Here to Get Search Results !

जिल्हा बँकेच्या थकीत कर्जाप्रकरणी भुजबळ बंधूना नोटीस


जिल्हा बँकेच्या थकीत कर्जाप्रकरणी भुजबळ बंधूना नोटीस
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांना नोटीस पाठवली आहे. 
दाभाडी येथील आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायवेट लिमिटेड या साखर कारखान्याकडे 51 कोटी 66 लाख रुपयांची थकबाकी आहे. 
यामुळे भुजबळ बंधुंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad