Type Here to Get Search Results !

राळेगाव तालुक्यातील असंख्य युवकांनी घेतला मनसेचा झेंडा हाती


राळेगाव(यवतमाळ)
राळेगाव शहरासह तालुक्यातील खैरी, पिंपळापुर, दहेगाव, नागाई, कोच्ची या गावातील शेकडो युवकांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित होवुन, मनसे नेते राजुभाऊ उंबरकर साहेब, उपाध्यक्ष आनंदभाऊ एम्बडवार, जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार यांच्या मार्गदर्शनाखाली व मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकरभाऊ वरघट यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश घेत मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकरभाऊ वरघट, मनसे तालुका उपाध्यक्ष सुरज लेनगुरे यांनी सर्व युवकांचे पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी वाहतुक सेना तालुकाध्यक्ष आरीफ शेख, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष संदिप कुटे, रोशन गुरनुले, अखिल शेख, सचिन आत्राम, जिवा बुरडकर, नरेंद्र खापणे, गजु बुटे, गणेश भोयर, संदीप गुरुनुले, राहुल भोयर, गोपाल मांदाडे ,अविनाश सिरासम, वामन लेणगुरे, नरेश मादाडे, आकाश पाटील, विलास मांदाडे, अखील शेख, युवराज चटकी, रामाजी डाहुले, उमेश पेंन्दोर, ओम मडावी, प्रवीण ओंकार, ऋषिकेश मिर्झापूरे, स्वप्नील भेदूरकर, सचिन आत्राम, रतन चव्हाण, सूरज खैरी, अमोल गेडाम, नवनियुक्त सदस्य, मनसे पदाधीकारी आणी महाराष्ट्र सैनिक, उपस्थित होते.

प्रतिनिधी अक्रम दिवान यवतमाळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad