Type Here to Get Search Results !

पिकअप-कंटेनरची समोर-समोर धडक; 5 जण ठार



पिकअप-कंटेनरची समोर-समोर धडक; 5 जण ठार

अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर बीडमधील ससेवडी गावाजवळ भीषण अपघात झाला.

कंटेनर आणि पिकअपची जोरादर धडक झाली असून या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झालेत.

अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. मृतक हे महाजनवाडी गावातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad