Type Here to Get Search Results !

वाईट बातमी | भीषण अपघात; ६ जिगरी मित्राचां दुर्दैवी अंत



भरधाव कार झाडावर आदळली; 6 मित्रांचा मृत्यू

झारखंडमधील जमशेदपूरमध्ये भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात सहा मित्रांचा जागीच मृत्यू झाला.

तर दोन जण चमत्कारिकरीत्या बचावले. बिष्टुपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडली.

हे सर्व तरुण नववर्षाच्या स्वागताच्या पार्टीसाठी हॉटेलमध्ये गेले होते. तेथून परतत असताना अपघात घडला.

भरधाव कारचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडकली. व त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेला झाडावर जाऊन आदळली यात गाडीचा चुराडा झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad