Type Here to Get Search Results !

सोम्या गोम्या... अजित पवार स्पष्टच बोलले?



अजित पवारांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका केली होती. अजितराव हवा बहुत जोर से बेह रही है, टोपी उड जायेगी पुण्यात बोलताना असा टोमणा राऊतांनी मारला होता. याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले. अजित पवार भीमा कोरेगावमध्ये आले असताना सोम्या गोम्याच्या प्रश्नावर मी बोलत नाही, असे म्हणाले. राज्यातील उद्योग बाहेर गेले नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांकडे दुसरा मुद्दाच नसल्याने अशी वक्तव्ये करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad