Type Here to Get Search Results !

फुले आंबेडकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संपर्क कार्यालय येथे 75 वा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला


फुले आंबेडकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संपर्क कार्यालय येथे 75 वा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

    दरवर्षी प्रमाणे यंदाही फुले आंबेडकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व 75 वा प्रजासत्ताक दिन ज्येष्ठ नागरिक संघटना मधील प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकावून व संविधान प्रस्ताविका वाचून साजरा केला.
प्रसंगी फुले आंबेडकर प्रतिष्ठान यांच्यावतीने ज्येष्ठ नागरिक आणि जमलेले नागरिक यांना जिलेबी चे वाटप करण्यात आले त्यावेळी फुले आंबेडकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे विश्वस्त बाळासाहेब सातपुते (मामा) , स्वप्निल जाधव,किशोर येवले,आणि जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad