Type Here to Get Search Results !

पवारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाला झुलवत ठेवले, फडणवीसांचा हल्लाबोल



पवारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाला झुलवत ठेवले, फडणवीसांचा हल्लाबोल


देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर जोरदार हल्ला चढवला. शरद पवारांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते.


स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाला झुंजवत ठेवले. शरद पवारांच्या मनात असते तर मंडल आयोगाच्या वेळीच मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते.


मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, पण हे आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याचे आश्वासन देतो 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad