Type Here to Get Search Results !

मागासवर्गीय आयोग बनला मराठा आयोग- प्रकाश शेंडगे



मागासवर्गीय आयोग बनला मराठा आयोग- प्रकाश शेंडगे


आज वर्ध्यात ओबीसी समाजाचा आरक्षण बचाव एल्गार मेळावा होणार आहे. या मेळाव्याला छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, विजय वडेट्टीवार, प्रकाश शेंडगे उपस्थित राहणार आहेत.


विदर्भातील पहिलाच हा मेळावा आहे. मागासवर्गीय आयोग मागासवर्गीय न राहता मराठा आयोग झाला आहे.


आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे जरांगेंच्या पायापाशी बसून सरसर म्हणत होते. आयोगाच्या सदस्यांना हाकलून देत राजीनामे घेतले आहेत, अशी टीका प्रकाश शेंडगे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad