Type Here to Get Search Results !

चिमुकला अय्यप्पा भक्त वडिलांसाठी रडल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल



चिमुकला अय्यप्पा भक्त वडिलांसाठी रडल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल


केरळमधील शबरीमाला येथे अय्यप्पाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.


यावेळी लाखो भक्त अय्यप्पाच्या दर्शनासाठी पोहोचल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी नीलक्कल भागात एक बाळ अयप्पा भक्त आपल्या वडिलांचा शोध घेत रडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.


दरम्यान, केरळमधील अय्यप्पा स्वामींचे दक्षिण भारतात कोट्यावधी भक्त आहेत.


चिमुकला अय्यप्पा भक्त वडिलांसाठी रडल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad