दिशा सालियानचा संशयास्पद मृत्यू, आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढल्या
अभिनेता सुशांत सिंह याची सहकारी दिशा सालियानच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढत असल्याचे समोर येत आहे.
दिशा सालियानच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तिच्या मृत्यूबद्दबद्दल संशय व्यक्त केला आहे. कुटुंबियांनी पोलिसांना कुठल्याही मोठ्या व्यक्तीच्या दबावात चौकशी करु नका, अशी विनंती करत निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणात वाचवण्यात आल्याचा आरोपही अनेकजण करत आहे.