Type Here to Get Search Results !

पाटील कंट्रक्शन कंपनी वनोजा रामभरोसे सरपंच पाचभाई यांचा आरोप



कोरपणा तालुक्यातील वनोजा येथील पाटील कंट्रक्शन कंपनी कसलीही  सुविधा नसल्याने या ठिकाणी डांबर प्लॅन असल्याने  परिसरातील जनावरे या डांबर  चिपकत असून नाहाक त्रास सहन करावा लागत आहे अनेक जनावरे मृत्युमुखी पावले आहेत तेव्हा सदर कंपनीने संरक्षण भिंत बांधून कंपनीचे संरक्षण करावे अनेकदा तक्रारी करून सुद्धा कंपनी दुर्लक्ष करीत आहे


तेव्हा सदर तात्काळ कंपनीने लक्ष दिलें नाहीं तर आंदोलन करण्याचा इशारा वनोजा येथील सरपंच पाच भाई यांनी दिला. वनोजा ग्रामपंचायत च्या हद्दीमध्ये  येत आहे.त्यांनी अनेकदा गावाच्या विकासाचे आश्वासन दिलेत मात्र गावात कसलेही प्रकारची सोयी सुविधा दिली नाही.


कंपनीने आजपर्यंत कसलेही परवानगी घेतलेली नाही आपल्या मर्जीने चालवीत आहेत तेव्हा सदर अशा या कंपनीवर कारवाई का करू नयेत असा संवाद या परिसरातील नागरिक करीत आहेत.


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मनोज गोरे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies