Type Here to Get Search Results !

उध्दव ठाकरेंच्या नेत्याची मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टी



सलीम कुत्ता 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊद इब्राहिम चा सहकारी आहे.


तो पॅरोलवर बाहेर असताना ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी त्यासोबत पार्टी केली. या पार्टीचे फोटो व्हिडिओ नितेश राणेंनी विधानसभेत व्हिडिओ नितेश राणेंनी विधानसभेत दाखवले.


गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर उत्तर देताना एसआयटी चौकशीचे आदेश दिले.

सुधाकर बडगुजर नाशिक शहराचे ठाकरे गटाचे प्रमुख आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad