Type Here to Get Search Results !

श्रेयस तळपदेची पत्नी दिप्तीची सोशल मिडिया पोस्ट चर्चेत



श्रेयस तळपदेची पत्नी दिप्ती तळपदेने सोशल मिडियावर पोस्ट करत अपडेट दिली आहे.


माझ्या पतीने अनुभवलेल्या प्रकृतीच्या समस्येनंतर अनेकांनी काळजी व्यक्त केली.तो लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी प्रार्थना केली.



त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. वैद्यकीय टीमने वेळेवर आणि तातडीने उपचार केले. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते.


श्रेयसच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना आम्ही काही गोष्टी खासगी ठेवू इच्छितो, त्याचा तुम्ही आदर करावा अशी मी विनंती करते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad