Type Here to Get Search Results !

ब्रेकिंग ! विराट भारतात दक्षिण आफ्रिका दौरा सोडून परतला



ब्रेकिंग ! विराट भारतात दक्षिण आफ्रिका दौरा सोडून परतला

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला कौटुंबिक इमर्जन्सीमुळे भारतात परतावे लागले. परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या सुरुवातीपूर्वी तो संघासोबत पुन्हा जोडला जाण्याची शक्यता आहे.

जोहान्सबर्ग येथे 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटीला सुरूवात होत आहे. ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर गेला आहे.

दुसऱ्या वनडेदरम्यान क्षेत्ररक्षण करताना बोटाला दुखापत झाली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad