Type Here to Get Search Results !

ठाकरे गटाला हादरा ! ईडिकडून संपत्ती जप्त



ईडीचा दणका! कोविड - 19 जम्बो सेंटर्स घोटाळ्याप्रकरणी कारवाई

ईडीने कोविड -19 जम्बो सेंटर्स घोटाळ्याप्रकरणी सुजीत पाटकर आणि भागीदारांची 12 कोटी रूपयांची मालमत्ता जप्तीचे आदेश ईडीने काढले. सुजीत पाटकर संजय राऊतांचे जवळचे मित्र आहेत.

3 फ्लॅटस. बँक खाती, म्युच्युअल फंड इ. 12 कोटींची संपत्ती ईडी ताब्यात घेणार आहे. उबाठा गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad