Type Here to Get Search Results !

कॉग्रेसला मोठं भगदाड पडण्याची शक्यता? अशोक चव्हाण भाजप च्या वाटेवर



अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर

लोकसभा निवडणुकीला आता शेवटचे काही महिने उरले आहेत. सर्वच राजकीय पक्षांची जोरात तयारी सुरू आहे.

राज्यातील काँग्रेसला भगदाड पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण लवकरच भाजपात दिसू शकतात, असे संकेत नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी दिले.

या चर्चावर, आम्ही कोणाचा पक्ष फोडयाला जात नाही पण जर कोणाला भाजपात यायचं असेल तर स्वागत आहे, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad