Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने प्राध्यापक मा.श्री. सतीश देशमुख ( सर ) यांना गौरविण्यात येणार



सोलापूर, स्व. हरिश्चंद्र फाऊंडेशन (रजि), निसर्गाश्रम प्रकल्प महाराष्ट्र राज्य तसेच अनुज इंडस्ट्रीज (नवी मुंबई) आणि श्रेयस एंटरप्रायजेस यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेरणाज्योती सौ. संगीताताई गुरव, गुरुवर्य श्री. रामचंद्र हक्के यांच्या सन्मानार्थ दिवंगत एटीएस अधिकारी स्व. नरेंद्र (भाई) पाटकर व स्व. सौ. वृषाली वसंत कदम स्मृती राष्ट्रीय स्नेहबंध सन्मान सोहळा २०२३-२४

राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ६० मान्यवरांना राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याची माहिती स्वर्गीय हरिश्चंद्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कृष्णात गायकवाड यांनी दिली. २४ डिसेंबर रोजी निर्मलकुमार फडकुले सभागृहात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

प्राध्यापक सतीश देशमुख यांच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कामगिरीबद्दल तसेच त्यांच्या साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे

राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने प्राध्यापक मा.श्री. सतीश देशमुख ( सर ) (करकंब), गौरवण्यात येणार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad