Type Here to Get Search Results !

सोलापूर | केवायसी च्या नावाखाली एका महिलेला गंडा



केवायसी मेसेज पाठवून महिलेची फसवणूक

खात्याला केवायसी अपडेट करण्याबाबतचा मेसेज पाठवून त्या माध्यमातून बँक खात्याची माहिती चोरून घेऊन एका महिलेच्या खात्यातील ५० हजार रुपये अज्ञात व्यक्तीने ऑनलाइन पद्धतीने काढून घेतल्याप्रकरणी त्याच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहोळ येथील पल्लवी शेषगिरी गोवेकर यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने केवायसी अपडेटचा मेसेज पाठवून त्यांच्या बँक खात्याची माहिती चोरून घेत त्यांच्या खात्यातुन ५० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने फसवणूक करून काढून घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad