Type Here to Get Search Results !

आणखी एक खासदार उद्धव ठाकरेंची सोडनार सात भाजपच्या वाटेवर



आणखी एक खासदार उध्दव ठाकरेंची साथ सोडणार

उध्दव ठाकरेंना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहे.

दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर भाजपात घरवापसी करणार आहेत. नुकतीच त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली.

या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचे समोर आले. लवकरच त्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणर असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार पती मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर 2021 मध्ये त्यांनी शिवसेनेकडून पोटनिवडणुक लढवली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad