Type Here to Get Search Results !

देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने विरोधकाची वाढली धाक-धुक



पुढच्याही वर्षी आम्हीच असणार सत्तेत फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

एका वृत्तवाहिनीच्या मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कलाकारांच्या सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हजेरी लावली. यावेळी फडणवीसांनी मोठे विधान केले. तुम्ही पहिल्या वर्षी आम्हाला बोलवले,पुढच्या वर्षी आम्हालाच बोलवा. पुढच्याही वर्षी डिसेंबरमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि मीच राहणार आहे. अर्थात याला एक कॅव्हिट आहे, आमच्यासोबत अजित दादांनाही बोलवा तेही एक वेगळे कलाकार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad