Type Here to Get Search Results !

मोहोळ | मनोज जरांगे पाटलांची मोहोळ मध्ये होणारा सभा



सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मराठा समाज बांधव अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांना मोहोळ तालुक्यातील जाहीर सभेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी भेटले.


चर्चेअंती मनोज जरांगे यांनी मोहोळसाठी पाचव्या टप्प्याच्या सुरुवातीला तारीख देणार असल्याचे उपस्थित मराठा समाज बांधवांना सांगितले.


लवकरच मोहोळ तालुक्यात मनोज जरांगे पाटील यांचा झंझावात होईल, असे चित्र निर्माण झाल्याने मराठा समाजात पुन्हा चैतन्य निर्माण झाले आहे.


यावेळी सोलापूर जिल्हा समन्वयक माऊली पवार यांच्यासह इतर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad