Type Here to Get Search Results !

उध्दव ठाकरेंची पक्षप्रमुखपदी झालेली निवड वैध नसल्याचा दावा


शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर सलग सहाव्या दिवशी सुनावणी पार पडली.

या सुनावणीदरम्यान पक्षप्रमुख म्हणून उध्दव ठाकरेंच्या निवडीवरून उलटतपासणी झाली.


शिंदेंचे वकील महेश जेठमलानी यांनी उध्दव ठाकरेंची पक्षाच्या प्रमुखपदी झालेली निवड वैध नसल्याचा दावा केला.


शिवसेनेची घटना अशा निवडीला परवानगी देत नसल्याचा प्रश्न जेठमलानींनी उपस्थित केला.


यावर सुनील प्रभूनी हे खोटे असल्याचे उत्तर दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad