Type Here to Get Search Results !

सोलापूर | माढा ति जागा शिवसेनेला मिळावी... माढ्याच्या लढाईत एक स्पर्धक वाढला



माढ्याच्या लढाईत एक स्पर्धक वाढला

माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील गटात वाद सुरू आहे. या वादात आणखी एक भर पडली आहे. भाजप- सेना युतीच्या जागा वाटपात माढ्याची जागा भाजपकडे आहे. ही जागा आता शिवसेनेला मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने केली आहे. शिंदे गटाचे माढा लोकसभा पक्ष निरीक्षक कृष्णा हेगडे शुक्रवारी पंढरपुरात आहेत.माढा मतदारसंघात सेनेचा मोठा मतदार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत प्रा.शिवाजी सावंत यांनी या मतदारसंघात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad