Type Here to Get Search Results !

टीम इंडियाचा स्टार बॉलर मोहम्मद शमी या पुरस्काराच्या शर्यतीत



शमी 'प्लेअर ऑफ द मंथ'च्या यादीत टीम इंडियाचा स्टार बॉलर मोहम्मद शमीला नोव्हेंबर महिन्याच्या प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. आयसीसीने आज नामनिर्देशित खेळाडूंची यादी जाहीर केली.


आयसीसीने पुरुष गटात या पुरस्कारासाठी तीन खेळाडूंची निवड केली आहे. या यादीत एकदिवसीय विश्वचषक-2023 हीरो टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, ऑसी स्टार सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News