Type Here to Get Search Results !

मोहोळ | बनावट दस्तऐवज प्रकरणी मंडळ अधिकाऱ्यासह तीघांवर गुन्हा दाखल



मंडल अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल बनावट दस्तऐवज तयार करून जागेची परस्पर विक्री करून फसवणूक केल्या प्रकरणी मोहोळ येथील तत्कालीन मंडल अधिकारीसह तिघा जणांवर मोहोळ पोलीस ठाण्यात कोर्टाच्या आदेशान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन मंडल अधिकारी मनोज कुमार काशिनाथ घोसले (रा. चिंचोली, ता. उमरगा), खाजगी इसम उमेश पोपट माळी (रा. यावली, ता मोहोळ) आणि शेती खरेदी करणारा विठ्ठल मच्छिंद्र हजारे (रा. मलिकपेठ, मोहोळ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत माणिक नामदेव आवारे (रा. मलिकपेठ) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad