Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या वतिने धरणे आंदोलन



धरणे आंदोलनास आमदारांची भेट


पंचायत समिती अंजनगाव सुर्जी समोर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या वतिने त्यांच्या विविध समस्यांच्या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते.




या धरणे आंदोलनास दर्यापुर अंजनगाव सुर्जी विधानसभेचे आमदार बळवंत वानखडे यांनी भेट देऊन आंदोलन स्थळी जमलेला संगणक परिचालकांन सोबत संवाद साधून संबंधित विभागाच्या वरिष्ठांन सोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे निर्देश दिले.




याप्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचे समस्त पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad