Type Here to Get Search Results !

धनगर समाजाला केंद्र सरकारकडून लागू असलेले आरक्षण लागू होण्यासाठी तहसीलदारांना देणार निवेदन



तहसीलदारांना देणार निवेदन धनगर समाज

धनगर समाजाला केंद्र सरकारकडून लागू असलेले अनुसूचित जाती एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू व्हावे. यासाठी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा धनगर समाजाची बैठक स्थानिक सातोनास्थीत ममता प्रकाशन येथे अँड दिलीप येळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली विधिमंडळावरील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तालुका नेहा दौरे करून या मार्गाने चे निवेदन तहसीलदारांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad