Type Here to Get Search Results !

शिवसेना आमदार अपात्रेबाबत आजपासून सुनावणी उत्सुकता शिगेला



आमदार अपात्रता याचिकांवर आजपासून नियमित सुनावणी


आजपासून शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर नियमित सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचा व्हिप मिळाला नसल्याचा दावा शिंदे गटाने गेल्या सुनावणीवेळी केला होता. ज्यादा पुरावे सादर करण्याची परवानगी मिळावी याबाबत ठाकरे गटाने युक्तिवाद केला होता. व्हिपच्या निर्णयाबाबत दोन्ही गटांना 16 नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्याची मुदत अध्यक्षांनी दिली होती. व्हिपबाबत अध्यक्ष काय निर्णय देतात याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad