Type Here to Get Search Results !

बाबासाहेबांना नाव व सन्मान द्यायला विसरतो; जरांगेंवर निशाणा



बाबासाहेबांना नाव व सन्मान द्यायला विसरतो; जरांगेंवर निशाणा


मनोज जरांगेंचे मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे सुरू आहेत. धनगर समाज देखील एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी मैदानात उतरला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी मनोज जरांगेंना लक्ष्य केले आहे. आम्हाला घटनेत आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. बाबासाहेब आमचे एकच साहेब आहेत. पुरोगामी म्हणून मिरवणाऱ्या नेत्यांनी निर्माण केलेला जातीयवादी माणूस आरक्षण मागतो पण बाबासाहेबांचे नाव व सन्मान द्यायला विसरतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad