Type Here to Get Search Results !

मोठी बातमी | अजित पवार यांच्या विरोधातील मराठा आंदोलन रद्द



मराठा आरक्षण- अजित पवार यांच्याविरोधातील आंदोलन रद्द


अजित पवार यांच्या हस्ते आज दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ होणार होता. या समारंभास मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांनी विरोध दर्शविला होता. दरम्यान अजित पवारांची प्रकृती बरी नसल्याने आंदोलन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अजित पवार यांच्याविरोधातील मराठा मोर्चाचे निषेध आंदोलन रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad