Type Here to Get Search Results !

आरक्षण ब्रेकिंग | मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीयांना घेतला मोठा निर्णय



सर्वपक्षीय बैठकीत सर्व पक्षांनी ठराव मंजूर केला असून त्यात म्हटले आहे की, कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे मराठा आरक्षण दिले जाऊ शकते व त्यासंदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. मात्र, त्याला आवश्यक तो वेळ देणे गरजेचे आहे. या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad