Type Here to Get Search Results !

हरिश्चंद्र देवचंद तळेकर यांना "जल-कृषिराज गुणगौरव पुरस्कार 2023" या पुरस्काराने सन्मानित



कृषी क्षेत्रामध्ये ऊस मका कांदा खरबुज कलिंगड या मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे हरिश्चंद्र देवचंद तळेकर यांना "जल-कृषिराज गुणगौरव पुरस्कार 2023" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये आणि ज्ञानमयरित्या हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. उपस्थित सर्व शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन या माध्यमातून करण्यात आले. त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांनी आयोजन कर्त्यांचे हार्दिक असे आभारही व्यक्त केले.




यावेळी पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रशांत प्रभाकर भोसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. राजेश थोरात सर यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व शेतकऱ्यांसाठी प्रीती भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.




संपूर्ण दिवसाचे वातावरण बघता आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान बघता हा कार्यक्रम ज्ञानमयरित्या संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad