Type Here to Get Search Results !

शीर्षक नाही



शालेय नाशिक टेनिस क्रिकेट मनपा प्रथम क्रमांक के .टि .एच.एम कॉलेज नाशिक 

उपविजेता लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय पंचवटी

मुलींमध्ये प्रथम रंगुबाई जुन्नर इंग्लिश मीडियम स्कूल




(नाशिक) ;:- जिल्हा क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय नाशिक आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या वतीने 19 वर्षातील शालेय जिल्हा स्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा नाशिक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे उत्साहात संपन्न झाली जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट उद्घाटन प्रसंगी क्रीडा अधिकारी अजिंक्य दुधारे टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राचे सचिव मीनाक्षी गिरी नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड व सहसचिव धनु लोखंडे खेळाडू व क्रीडा शिक्षक उपस्थित होते जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये नाशिक मनपा मधून 17 संघ मुलींचे 9 संघ उपस्थित होते नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना टेनिस क्रिकेट खेळाबद्दल माहिती व टेनिस क्रिकेट खेळाचे नियम सांगितले जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये अंतिम सामना मनपा केटी एच एम कॉलेज विरुद्ध लोकनेते व्यंकटेराव हिरे महाविद्यालय पंचवटी यांच्यात होऊन के टी एच एम कॉलेज यांनी नेत्र दीपक कामगिरी करून विजयश्री मिळवळा तिसरा क्रमांक डा.दे.बिटको जुनिअर कॉलेज

व मुलींमध्ये प्रथम क्रमांक रंगुबाई जुन्नर इंग्लिश मीडियम स्कूल

  मिळवल्याबद्दल व संघांचे विभागीय स्तरावर निवड होऊन ते नाशिक विभागाचे नेतृत्व करणार आहे




या सर्व संघाना व खेळाडू भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव मिनाक्षी गिरी विलास गिरी, ,नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड ,सहसचिव धनु भाऊ लोखंडे यांनी सर्वांनी अभिनंदन केले . व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा पंच म्हणून धनु भाऊ लोखंडे धनश्री गिरी , सत्यम पाडे ,विवेक चितोडीया ,प्रतिक्षा कोटकर यांनी काम बघितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad