Type Here to Get Search Results !

महामार्गाच्या रस्ता जाणाऱ्या नागरिकांचे जागेचे पैसे मिळण्याकरिता पारर्डी येथे उपोषण करण्याचा इशारा



कोरपना तालुका प्रतिनिधी मनोज गोरे


गोविंदपुर चंद्रपूर आदिलाबाद या मार्गाचे काम मोठ्या जोमात सुरू आहेत या मार्गावरील शेत जमिनीत तसेच अनेक गावातील रस्त्यावर येणारे घरे शासनाच्या आदेशानुसार पाडण्यात आले आहेत त्यांच्या शेतजमिनीचा व घरांचा मोबदला दिल्या जात आहेत मात्र पारडी या गावातील 31 नागरिकांचे घरे या रस्त्यांमध्ये गेले असून तेथील १३ कुटुंबीयांना नुकसान झालेल्या घरांच्या जागेचे पैसे मिळालेत मात्र यामध्ये अठरा कुटुंब अजूनही वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांच्या राहत्या घरांची जागा रस्त्यात गेल्याने त्यांना अजून पर्यंत त्यांचा मोबदला मिळाला नाहीत




त्याकरिता त्यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून देखील याकडे दुर्लक्ष केल्या जात आहेत तेव्हा अठरा कुटुंबीयांना लाभ मिळाला नाहीत ते 11 नोव्हेंबर रोजी पारडी बस स्थानक चौकात अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा पार्डी या गावातील शेतकरी संघटनेचे नेते अनंता गोडे यांनी दिला आहेत त्यावेळी संबंधित विभागाने त्या लाभार्थ्यांची दखल तात्काळ घेण्यात यावी अशी मागणी या कुटुंबीयांनी केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies