Type Here to Get Search Results !

गौतमीच्या कार्यक्रमात सापाची एन्ट्री पुढे काय झाले तुम्हीच पहा...



लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याच्या कार्यक्रमात धिंगाणा होतच असतो. नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक राजकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाला तरुणांनी तुफान गर्दी करत धिंगाणा घातला. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचा वापर केला. दरम्यान उत्साही प्रेक्षकांनी खुर्च्याची तोडफोड केली आहे. या कार्यक्रमादरम्यान चक्क साप शिरला आणि गोंधळ व्हायला सुरुवात झाली. दरम्यान एका सर्पमित्राने तो साप पकडला. त्यामुळे अनर्थ टळला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad