Type Here to Get Search Results !

फुले आंबेडकर प्रतिष्ठान व अतुल बाबा भोसले समर्थकाकडून मोफत डेंग्यूची फवारणी



मलकापूर आगाशिवनगर नगरपालिका शेत्रातील परिसरामध्ये गेली दोन महिने परत येकदा डेंग्यू च्या साथीने थैमान घातले आहे.




प्रशासन यामध्ये दुर्लष्य करताना दिसत आहे अशामध्येच मा. श्री.अतुलाबाबा भोसले समर्थक आणि फुले आंबेडकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे विश्वस्त बाळासाहेब सातपुते (मामा) यांच्या वतीने स्व.खर्चातून सामाजिक बांधिलकी जपत




परत येकदा आगाशिवनगर परिसरातील दत्त मंदिर जवळील भागामध्ये ते माळी नगर परिसरातील नागरिकांची काळजी घेत प्रतिष्ठानचे स्वयंसेवक संपत सोरटे यांना घेऊन आणि प्रतिष्ठान मधील सर्व सहकारी आज दिनांक 9/10/2023 रोजी सायंकाळ पासून डेंगू फवारणी करीत आहेत तरी त्यांच्या या कार्याचे परिसरातील नागरिक समाधान व्यक्त आणि कौतुक करीत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad