Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी कोणाची?.... लवकरच कळणार



आज दुपारी चार वाजल्यापासून राष्ट्रवादी पक्षाचा ताबा कोणाकडे जाणार यावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू झाली. या सुनावणीला शरद पवार उपस्थित होते. अजित पवार गटाकडून एकही नेता उपस्थित नव्हता. राष्ट्रवादीच्या वादावर सुनावणी होईपर्यंत चिन्ह गोठवू नका ते आम्हाला द्या अशी मागणी शरद पवार गटाने केली. जयंत पाटलांची नियुक्ती बेकायदेशीर आहे. शरद पवार स्वतःच्या मर्जीनुसार पक्ष चालवतात, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला. याप्रकरणाची पुढील सुनावणी 9 ऑक्टोबरला होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad