Type Here to Get Search Results !

वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन



डोंबिवली ( भानुदास गायकवाड)


               वाढदिवस म्हटल की आयुष्यातील सर्वातला आनंदाचा दिवस या दिवशी प्रत्येक व्यक्ती मनसोक्त आनंद लुटताना दिसतो तर कोणी फिरायला जाण्याचा बेत करतो कोणी मोठ्या मोठ्या पार्टी चे आयोजन करतात ,पण डोंबिवलीतील आजदेगावातील रहिवाशी कु.प्रथम विश्वनाथ पाटील यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला आशा सेवाभावी संस्था व प्लाझ्मा ब्लड बँक यांचा सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन या दिवशी करण्यात आले.




             रक्ताचा भासवणारां तुटवडा ही आजकालची मोठी समस्या सर्वांना भेडसावत असताना , या पद्धतीने वाढदिवस साजरा करून रक्तदानाचे महत्व सगळ्यांना सांगण्यात आले या वेळी नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies