Type Here to Get Search Results !

सकल मराठा समाज तेलगांव सिना यांच्या वतीने कॅण्डल मार्चाचे आयोजन करून सरकार विरोधात निदर्शने तर मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा .



सकल मराठा समाज तेलगांव सिना यांच्या वतीने कॅण्डल मार्चाचे आयोजन करून सरकार विरोधात निदर्शने तर मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा ..




उत्तर सोलापूर - 

तेलगाव सिना येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी कॅन्डल मार्च चे आयोजन करून सरकार विरोधात निदर्शने केली व मराठा संघर्षयोद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला आयोजित केलेल्या कॅन्डल मार्चमध्ये शेकडो माता भगिनीसह समाजबांधव उपस्थित होते .

तसेच सदरच्या कॅन्डल मार्चला मराठा समाजासाठी इतर समाजाचाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad