Type Here to Get Search Results !

मोठी बातमी शरद पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता



 जयंत पाटील अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा 

शरद पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचे राज्याचे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटले आहे. लवकरच अजित पवार गटातील आमदारांचा आकडा 53 वर पोहचणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, आत्राम यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad