Type Here to Get Search Results !

मोहोळ | 2024 ची निवडणूक लढवणारच माजी आमदार रमेश कदम



मोहोळ विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार रमेश कदम हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा उभारणार आहे. अद्याप आपला राजकीय पक्ष ठरला नसला तरी मतदारसंघ मात्र मोहोळच फिक्स असल्याचे माजी आमदार रमेश कदम यांनी सांगितले आहे. तर मोहोळ तालुक्यातील रस्ते चांगले व्हावेत, त्यांना पिण्याचे, शेतीचे पाणी नियमितपणे मिळावे, असे रमेश कदम यांनी सांगितले आहे. दरम्यान, मतदारसंघातील विविध गावांना भेटी देण्यात येत असून मतदारांचा कल जाणून घेऊन नंतर कोणत्या पक्षात जायचे याबाबत ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad