Type Here to Get Search Results !

मनोज जरांगे पाटील अकलूजला येणार कधी ते तुम्हीचं पहा



मराठा आरक्षणासाठी विशाल जनसमुदाय उपस्थित असणाऱ्या जगातल्या क्रमांक एकच्या सभेला 14 ऑक्टोबर 2023 रोजी मार्गदर्शन करणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जाहीर विराट सभा अकलूज येथे शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वा आयोजित केली असल्याची माहिती सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने देण्यात आली. या सभेच्या नियोजनासाठी सकल मराठा समाज समन्वय समिती माळशिरस तालुका परिश्रम घेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad