Type Here to Get Search Results !

हत्तीरोगाचा ग्रामीण भागाला विळखा



हत्तीरोगापासून बचाव करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे नागरिकांमध्ये नेहमी जागृती केली जाते. हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्यांचे वाटप घरोघरी करून त्यापासून बचाव करण्याचा सल्ला दिला जात असला तरी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या हत्तीरोग पंधरवड्यात नवीन २५० हत्तीरोग रुग्णांची भर पडली. यात सर्वाधिक रुग्ण चामोर्शी हत्तीरोगाचा विळखा असल्याचे दिसून येते.तालुक्यातील आहेत. ग्रामीण भागालाच जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयांतर्गत हत्तीरोग पंधरवडा मागील महिन्यात राबविण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad