Type Here to Get Search Results !

"सामाजिक जाणिवेतून ‘वाढदिवस’ साजरा



कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे


शहरातील सुखवस्तू कुटुंबात राहणाऱ्या ग्रामीण भागातील रुग्ण ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे उपचार घेत असतात




अशा रुग्णांना कोरपणा येथील ग्रामिन रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना फळ वाटप करून भगवान जी हरबडे एम फोर महासंघाचे कोरपणा तालुकाध्यक्ष यांनी आपला वाढदिवस रुग्णसोबत सामूहिक पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला.




यावेळी डॉ.आकाश जीवने,कोरपना एम फोर चे अध्यक्ष भगवान हरबडे, नगरसेवक सुभाष हरबडे, एम फोरचे सचिव अरुण पारखी, नितिन बुटले, गौतम भगत, अभिजीत हरबडे, तन्मय हरबडे, यश दुर्गमवार, लोकेश माजरे, प्रणय हरबडे आदींची उपस्थिती होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad