Type Here to Get Search Results !

प्रतिकुल परस्थितीला मात करुन शासकीय अभियंत्रिकी मध्ये प्रवेश मिळवल्या बद्दल फुले आंबेडकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आगाशिव नगर यांच्या वतीने लॕपटॉप भेट



फुले आंबेडकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आगाशिव नगर यांच्या वतीने आपल्या कराड तालुक्यातील समान्य कुंठुबातील एका तरूणाने आपल्या प्रतिकुल परस्थितीला मात करुन शासकीय अभियंत्रिकी मध्ये प्रवेश मिळवल्या बध्दल त्या विद्यार्थ्यास सुदीप कांबळे यांना प्रतिष्ठान यांच्या वतीने लॕपटॉप प्रमुख मान्यवर

यांच्या हस्ते देण्यात आले असुन सदर कार्यक्रमास

प्रमुख उपस्थिती म्हणून सत्कारमुर्ती राजेंद्र सावंत विस्तार अधिकारी पाटण पंचायत समिती नियुक्ती झाल्याबध्दल यांचा सत्कार राहुल रोकडे यांच्या हस्ते व भगवानराव जाधव संस्थापक फुले आंबेडकर प्रतिष्ठान बाळासाहेब सातपुते (मामा )(ट्रट्टी विशवस्त ),यांच्या वतीने करण्यात आला सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून युवा नेते राहुल रोकडे सदस्य अॕट्रोसिटी दक्षता व निवारण शासकीय समिती ,पाटण बौद्धाचार्य अरविंद गुजर ,आनिल मोहीते कमांडर समता सैनिकदल , हे होते तसेच मान्यवरांचे स्वागत किरणजी गायवाड कार्यवाहक विश्वस्त फुले आंबेडकर प्रतिष्ठान ,स्वप्नील जाधव, किशोर येवले ,सागर वीरकायदे ,आनंदा कांबळे जेष्ठ नागरीक संघटना ,डॉ सतिश थोरवडे, जयंती कमिटी अध्यक्ष कल्पेश सोनवले,उत्तम गायकवाड, सुधीर जाधव ,प्रविन लादे ,यांच्या हस्ते करण्यात आले




सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन किशोर धरपडे यांनी केले तसेच सदर कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मान्यवर अनिल मोहिते,अरविंद गुजर, भगवानराव जाधव,राजेंद्र सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच मोहप्रोकर सर यांनी मानले या 

सर्व मान्यवरांच्या उपस्थीत कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमास आगाशिव नगर परिसरातील मोठया संख्येने लोक उपस्थीत होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad