Type Here to Get Search Results !

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर उधळला भंडारा!



 सोलापूर च्या विश्रामगृहातील प्रकार. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी केला प्रकार. शेखर बंगाळे असे भंडारा उधळणाऱ्या व्यक्तीचे नाव. निवेदन देण्यासाठी आल्यानंतर केला प्रकार. भंडारा उधळणाऱ्या व्यक्तीला लाथा-बुक्क्यांनी झाली मारहाण.धनगर आरक्षणासाठी सोलापूर येथे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शेखर भंगाळे यांनी भंडारा उधळून धनगर समाजाला अनुसूचित जमाती ST आरक्षण अंमलबजावणी केली पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad